।। "हे हिन्दुशक्तिसंभु तदिप्तितमतेजा". .....।।
।। "हे हिन्दुशक्तिसंभु तदिप्तितमतेजा". .....।।
।। "हे हिन्दुशक्तिसंभु तदिप्तितमतेजा". .....।।
।। "हे हिन्दुतपस्यापुत ईश्वरिओजा"..... ...।।
।। "हे हिन्दुश्री सौभाग्यभुतिच्या साज्या"।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "करि हिन्दुराष्ट्र हे तु ते....".वंदना"... .... ।।
।। "करि अंतःकरणज तुज..."अभिनंदना". ।।
।। "तव चरणी भक्तिच्याचर्चि. .."चंदना "......।।
।। "गुढाशा पुरवी त्या न कथुशकतो जा".. ।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।।"जि शुध्दि ह्रदाचि रामदास शिर डुलवी ".. ।।
।।"जि बुध्दि पाचशाह्यास शत्रुच्या झुलवी" ... ।।
।।"जि युक्ति कुटनितिक खलासि बुडवी" ..... ।।
।।"जि शक्ति बलोन्मत्तास पदतलि तुडवी "....।।
।।"ति शुध्दि हेतुचि कर्मि..राहुदे" .......... ।।
।।"ति बुद्धि भाबड्या जिवा....लाहुदे "....... ।।
।।" ति शक्ति शोणिता माजि..वाहुदे"
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment