मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 20 February 2013

रक्त सांडीले मातीसाठी, आम्ही स्वराज्याचे मोती

रक्त सांडिले या माती
वेचले आम्ही स्वराज्याचे मोती..
भिडविली रणांगणाशी छाती
रोखली आम्हीच वादळाची गती..
पराक्रमापुढे थरथरली धरती
मान्यातुन उसळे तलवारीची पाती ..
भगव्याच्या अभिमान प्रती
श्वासातुन वाहे राजा शिवछञपती..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
.

No comments:

Post a Comment