वाघिणीच्या उदरी पराक्रमी
छावा जन्माला,,गुलामीच्या शृंखला तोडूनी मुक्त केले मानवाला...
१९ फेब्रुवारी .... जगाच्या इतिहासतील एक सुवर्णमय दिवस. ....
१९ फेब्रुवारी याच दिवशी शौर्य,धैर्य, पराक्रम यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले
राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मी अलंकृत,महापराक् रमी,महाप्रतापी,
महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज महाराष्ट्राच्या
पावन मातीत जन्मले व ह्याच ओजस्वी स्त्रोताने तुफानाचे रूप धारण करून
गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त केले
व ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन केले. —
एक आवाज एकच पर्यायजय जिजाऊ जय शिवराय.

No comments:
Post a Comment