आज माझ्या "राजे शिवछत्रपती" या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण..
जय शिवराय मित्रांनो...
आज मला तुमचे खूप खूप आभार मानायचेत...
गेल्या शिवजयंतीच औचित्य साधून मी सुरु केलेला ब्लॉग राजे शिवछत्रपतीयाला आज एक वर्ष पूर्ण झाल...
या एक वर्षात.. जवळ जवळ ६१.००० हजार वाचकांनी भेट दिली.. याच मला खूप समाधान होतय...
शिवरायांचा इतिहास, त्याच शौर्य, ध्येय, पराक्रम साता समुद्रापार पोहचवण्यास हि यश आल...
जवळ जवळ २०,००० हजार प्रेषक भारताच्या बाहेरील आहेत..
या ब्लॉगवर अजूनही बरीच माहिती मला जमा करायचीय... महाराष्ट्रात बरेचशे किल्ले आहेत त्यांची इतम्भूत माहिती अजूनही माझ्याकडे नाही..
या ब्लॉगवर मी अजूनपर्यंत ५०० ते ५५० पोस्ट केल्या आहेत.. बर्याच जणांना या ब्लॉगचा आपल्या शैक्षणिक आभ्यासासाठी उपय्प्ग होतोय.. तशा प्रतिक्रियाही लाभाल्यात...
मी सर्व वाचक वर्गाचा खूप खूप ऋणी आहे. ज्यांनी मला वेळोवेळी उत्साहित करून हे शिवकार्य करून घेतलं..
हा सर्व खटाटोप करताना बर्याच अडचणी आल्या. आणि या अडचणींवर मात करून येथ पर्यंत पोहचलो हे तुमच्या मुळच
ब्लॉग वर जाण्यासाठी हि लिंक
वाचकांनी ब्लॉगचा आनंद घ्यावा.. व इतरांपर्यंत पोहचवावा...
अवघा शिवकाळ आठवावा...
एवढीच विनंती.........
जय शिवराय
आपला मित्र
गणेश पावले
-धन्यवाद
गणेश पावले (क्षत्रियकुलावतंस)या येथेही कधीतरी बसून बोलूया..
(क्लिक कराच)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
!!.मी मराठा. !!_!!.जयोस्तु मराठा.!!
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
जय जीजाऊ _ जय शिवराय _ जय शंभूराजे
जय जीजाऊ _ जय शिवराय _ जय शंभूराजे
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
मराठी ही जगातली १५वी सगळ्यात मोठी बोलीभाषा आहे. जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करा.मी मराठी बोलताच कुणाच्या कपाळावर आठी पड़ता कामा नये आणि जर पडलीच तर त्या आठी बरोबर मुस्काड फोडीन.
No comments:
Post a Comment