मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 20 February 2013

शिवकार्यासाठी लाख देह झटले तरी कमीच पडतील

शिवकार्यासाठी देह लाख झटले
तरी कमीच पडतील
शिवतेजापुढे दिप लाख पेटले 
तरी कमीच पडतील
नुसत्या विचारानेच 
डोक्याला मुंग्या लागतील
शिवकार्यासाठी
आपल्या ७ पिढ्या झटल्या 
तरी कमीच पडतील
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे,..

No comments:

Post a Comment