मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 20 February 2013

१९ फेब्रुवारी जगाच्या इतिहासतील एक सुवर्णमय दिवस. ....

वाघिणीच्या उदरी पराक्रमी छावा जन्माला,,
गुलामीच्या शृंखला तोडूनी मुक्त केले मानवाला...
१९ फेब्रुवारी .... जगाच्या इतिहासतील एक सुवर्णमय दिवस. ....
१९ फेब्रुवारी याच दिवशी शौर्य,धैर्य, पराक्रम यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले
राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज
महाराष्ट्राच्या ­ पावन मातीत जन्मले व ह्याच ओजस्वी स्त्रोताने तुफानाचे रूप धारण करून
गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त केले
व ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन केले. —
एक आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय.

No comments:

Post a Comment